रविवार, २४ डिसेंबर, २०१७

राज्यातील गावठाणांच्या हद्दीत २०० मीटरने वाढ - २५ डिसेंबर २०१७

राज्यातील गावठाणांच्या हद्दीत २०० मीटरने वाढ - २५ डिसेंबर २०१७

* लोकसंख्येचा निकष न ठेवता राज्यातील गावठाणांची हद्द सरसकट दोनशे मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

* या निर्णयाचा सुमारे २८ हजार गावांना फायदा होणार आहे. हद्दीलगत दोनशे मीटरच्या परिसरात झालेली अनधिकृत बांधकामदेखील नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

* या निर्णयासाठी राज्य सरकारने १९९१ च्या लोकसंख्येचा निकष ग्राह्य धरला असून, या निर्णयामुळे राज्यातील २८ गावांना फायदा होणार आहे.

* गावठाण हद्दवाढ करताना त्यामध्ये रोडनेटवर्क ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यापुढे पाऊल टाकत राज्य सरकारकडून गावठाणाची हद्द वाढवण्यासाठी लोकसंख्येचा जो निकष ग्राह्य धरण्यात येत होता. तो आता सरसकट काढून टाकण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.