सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

एअरटेलचा ई-केवायसी परवाना रद्द - १९ डिसेंबर २०१७

एअरटेलचा ई-केवायसी परवाना रद्द - १९ डिसेंबर २०१७

* मोबाईल फोन ग्राहकांच्या सिमकार्डशी आधारशी जोडणी करण्यासाठी ई-केवायसी प्रणालीचा वापर करण्यास युआयडीएआय भरती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेला तात्पुरती बंदी केली आहे.

* [युनिक आयडेंटिटी ऍथॉरिटी ऑफ इंडिया] हे भारतीय नागरिकांना आधार कार्ड जारी करणारे प्राधिकरण आहे.

* एअरटेलच्या मोबाईल फोनधारकाने त्याचे सिमकार्ड आधार शी जोडून घेतले की त्याच डेटाचा वापर करून एअरटेल बँकेत त्याचे खाते नको असताना उघडले जाते.

* तसेच त्या ग्राहकास मिळनारे स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदानही परस्पर त्या खात्यात वळते केले होते. अशा असंख्य तक्रारी आल्यानंतर प्राधिकरणाने हा अंतरिम मनाई आदेश जारी केला.

* यामुळे भरती एअरटेल आणि भारती एअरटेल पेमेंट बँक यांचे ई-केवायसी व्हेरिफिकेशन तात्पुरते रद्द करण्यात आले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.