रविवार, २४ डिसेंबर, २०१७

अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी - २५ डिसेंबर २०१७

अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी - २५ डिसेंबर २०१७

* संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटकेने महाराष्ट्र केसरीची चांदीची गदेवर कब्जा केला.

* पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजित कटके बाजी मारली आहे.

* अंतिम फेरीत अभिजतीने साताऱ्याच्या किरण भगत १०-७ अशी मात केली. सामना जिंकल्यावर माननीय शरद पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली.

* या स्पर्धेचे बक्षीस म्हणून अभिजीतला चांदीची गदा आणि महिंद्रा थार ही गाडी आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतला बुलेट गाडी देण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.