सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

देशातील पहिली एसी लोकल मुंबईत सुरु - २६ डिसेंबर २०१७

देशातील पहिली एसी लोकल मुंबईत सुरु - २६ डिसेंबर २०१७

* देशातील पहिली एसी लोकल ट्रेन मुंबईत कालपासून सुरु झाली. ही लोकल मुंबईच्या चर्चगेट ते बोरिवली पश्चिम उपरेल्वे रुळावर धावली.

* यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए के गुप्ता उपस्थित होते.

* देशातील पहिली एसी लोकल ट्रेन चालविण्याचा मान मोटरमन शैलेश गेडाम यांना मिळाला तर गार्डची जबाबदारी जगन्नाथ यांनी पेलली.

* वातानुकूलित लोकलच्या पहिल्या प्रवासी तिकिटाच्या मानकरी धीरेंद्र त्रिपाठी हे ठरले. चर्चगेट ते बोरिवली किमान भाडे ६० ते २०५ एवढे असणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.