सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

२०१७ ऍशेस मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली - १९ डिसेंबर २०१७

२०१७ ऍशेस मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली - १९ डिसेंबर २०१७

* ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १ डाव ४१ धावांनी पराभव करून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली व ऍशेस करंडक परत काबीज केला.

* हा आस्ट्रेलियाचा १० व्यांदा तिसऱ्या कसोटीत मालिका विजय आहे. एकूण १९ वेळा ऍशेस मालिकेचा निर्णय पहिल्या तीन कसोटीतच निकाल लागला.

* यावेळी सुरु असलेली ७०वी ऍशेस मालिका यात ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ३३ मालिका विजय इंग्लंडचे ३२ तर पाच अनिर्णित सामने.

* इंग्लंडचा परदेशातील सातवा कसोटी पराभव यापूर्वी १९९३ ते १९९४ मध्ये भारताविरुद्ध एक आणि वेस्ट इंडिजविरुद्ध तीन तसेच २०१६ च्या सुरवातीपासून इंग्लंडची परदेशातील १३ सामने २ विजय ९ पराभव होता.

* वॅका मैदानावर ऍशेस मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा सलग आठवा विजय. ऍशेसच्या मैदानावरील १३ सामन्यात ९ विजय आणि एक पराभव. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.