शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

केरळ व तामिळनाडू राज्यात ओखी वादळामुळे मोठे नुकसान - २ डिसेंबर २०१७

केरळ व तामिळनाडू राज्यात ओखी वादळामुळे मोठे नुकसान - २ डिसेंबर २०१७

* दक्षिण भारतातील किनारपट्टी भागाला ओखी चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. या वादळामुळे तामिळनाडूसह केरळमधील किनारी भागात मोठे नुकसान झाले आहे.

* या वादळामुळे आतापर्यंत दोन्ही राज्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी केरळ व तामिळनाडू यांच्या दिशेने सरकले होते.

* पुढील २४ तासात या वादळाची तीव्रता अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे येथील राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.