शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

औरंगाबाद येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे उदघाटन - १० डिसेंबर २०१७

औरंगाबाद येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे उदघाटन - १० डिसेंबर २०१७

* सहा महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या औरंगाबाद येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला आगामी दोन वर्षात जमिनीसह सर्व प्रकारच्या पायाभूत सेवा उपलब्द करून देण्यात येतील.

* औरंगाबादेत महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते करण्यात आले.

* तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठे स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा, इतर गोष्टी तत्परतेने उपलब्द करून दिल्या आहेत.

* विधी विद्यापीठाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.