बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

अनुष्का शर्माला यंदाचा 'पेटा पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान - २८ डिसेंबर २०१७

अनुष्का शर्माला यंदाचा 'पेटा पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान - २८ डिसेंबर २०१७

* अनुष्का शर्माला अनुष्का शर्माला यंदाचा 'पेटा पर्सन ऑफ द इयर' किताबाने सन्मानित करण्यात आले. याआधी २०१५ मध्ये पेटाने अनुष्काला हॉटेस्ट व्हेजिटेरियन सेलिब्रिटी हा पुरस्कार दिला होता.

* अनुष्का प्राण्यांच्या समस्यांवर सातत्याने काम करताना दिसते. ती सोशल मीडियाच्या मदतीने याबद्दल जागरुकही राहते.

* घोडयाना योग्य आहार दिला जात नसून अतिरिक्त काम करून घेतलं जात ज्यामुळे ते जखमी होतात. यामुळेच मुंबईत सुरु असणाऱ्या घोडेस्वारीचाही अनुष्काने विरोध केला.

* पेटाचे सेलिब्रेटी पब्लिक रिलेशन संचालक यांच्या मते ' पेटा सर्वांनाच शाकाहारी आणि पोषक आहार घेण्याचा सल्ला देत असते. तुम्ही कोणता आहार करता हे फार महत्वाचे नाही.  तर अनुष्का नेहमीच शाकाहारी आहार घेते आणि इतरांनाही शाकाहारी आहारासाठी प्रवृत्त करते.

* पेटा [पीपल फॉर द ईथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल] ही एक प्राण्यांसाठी कार्य करणारी संस्था आहे. २२ मार्च १९८० अमेरिकेत या संस्थेची सुरुवात झाली. या संस्थेची सुरुवात इंग्रिड न्यूक्रीक व ऍलेक्स पर्चेको यांनी केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.