मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

२०२३ पर्यंत ५ जी वापरणाऱ्यांची संख्या १ अब्ज होणार - ६ डिसेंबर २०१७

२०२३ पर्यंत ५ जी वापरणाऱ्यांची संख्या १ अब्ज होणार - ६ डिसेंबर २०१७

* ४ जी मोबाईल सेवेचे जाळे अजूनही संपूर्ण देशभरात पसरलेले नसताना ५ जी नव्या मोबाईल नेटवर्कचे वेध साऱ्यांना लागले आहेत.

* जगभरात आता त्याबद्दल झपाट्याने संशोधनही सुरु झाले आहे. एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५ जी वापरणाऱ्यांची संख्या २०२३ पर्यंत १ अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

* ५ जी हे मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञान २०१९ पासून सुरु होईल असा अंदाज आहे. हे तंत्रज्ञान वापरणाऱ्यांची संख्या २०२१ नंतर झपाट्याने वाढेल.

* जगात ५ जी तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असून त्याचा नेटवर्क स्पीड एका सेकंदात १ जीबी एवढा किंवा अधिक असू शकतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.