शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

रियाध विश्व जलद बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंदला जेतेपद - ३० डिसेंबर २०१७

रियाध विश्व जलद बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंदला जेतेपद - ३० डिसेंबर २०१७

* विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला नामविल्यानंतर विश्वनाथन आनंद याने शानदार लय राखून रियाध येथील विश्व जलद बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षानंतर पुन्हा जगजेत्ता होण्याचा मान मिळवला.

* याआधी २००३ मध्ये आनंदने अंतिम लढतीत ब्लादीमीर क्रामनिकला नमवून विश्वविजेतेपद जिंकले होते. स्पर्धेचा दुसरा दिवस भारताचा ४८ वर्षीय विश्वनाथन आनंदच्या नावावर राहिला.

* एकूण १५ फेऱ्यांच्या या स्पर्धेत माजी विश्वविजेत्या आनंदची जेतेपदाची भूक अजूनही संपलेली नाही आणि तो दहाव्या फेरीअखेर साडेसात साडेसात गुणांसह संयुंक्तपणे दुसऱ्या स्थानावर होता.

* दुसरीकडे कार्लसनने रशियाचा ब्लादिस्लाव आर्तेमिव्ह याला रोखताच आनंद संयुक्तपणे आघाडीवर आला होता. अखेरच्या लढतीत आनंदने चीनचा बू शियांग्जीविरुद्ध लढत अनिर्णित राखली.

* तर कार्लसनला ग्रीसचूक कडून पराभवाचा धक्का बसता आनंद १५ व्या फेरीअखेर ६ विजय आणि ९ ड्रॉ अशा वाटचालीसह जगजेत्ता ठरला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.