शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

उत्तर प्रदेश सरकार देणार सामूहिक विवाहासाठी ३५ हजार व मोबाईल - १७ डिसेंबर २०१७

उत्तर प्रदेश सरकार देणार सामूहिक विवाहासाठी ३५ हजार व मोबाईल - १७ डिसेंबर २०१७

* उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करण्यासाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठी योजनेत बदल करण्यात आला आहे.

* नवीन योजनेनुसार आता सामूहिक विवाह सोहळ्यात बोहरल्यावर चढणाऱ्या नववधूला तीन हजार रुपयांचा मोबाईल फोनही सरकारकडून देण्यात येईल.

* मोबाईल फोनशिवाय सामूहिक विवाह सोहळ्यात बोहरल्यावर चढणाऱ्या नववधूला तीन हजार रुपयाचा मोबाईल फोनही सरकारकडून देण्यात येईल.

* मोबाईल फोनशिवाय लग्न करणाऱ्या वधूला ३५ हजार रुपये देण्यात येतील. योगी सरकारच्या या योजनेनुसार नववधूला २० हजार रुपये रोकड दिली जाईल.

* तर कपडे, चांदीचे पैंजण, जोडवी, आणि सात भांडी असे एकूण १० हजार रुपयाचे सामान या लग्नासाठी योजनेसाठी पात्र असलेल्या वधूना देण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.