रविवार, २४ डिसेंबर, २०१७

फिलिपाइन्समध्ये वादळाच्या तडाख्यात २०० जण ठार - २५ डिसेंबर २०१७

फिलिपाइन्समध्ये वादळाच्या तडाख्यात २०० जण ठार - २५ डिसेंबर २०१७

* दक्षिण फिलिपाइन्सला उष्णकटिबंधीय वादळाचा तडाखा बसला असून, यात २०० जण ठार झाले आहेत. वादळाने अनेक ठिकाणी महापूर आले व भुसखलन होऊन शहरे उध्वस्थ झाले असून हजारो लोक विस्थापित झाले.

* फिलिपाइन्समधील दुसरे मोठे द्वीप मीनदानाओम टेम्बीन येथे हे वादळ १२५ किलोमीटर प्रति तास वेगाने धडकले व या बरोबरच मुसळधार पाऊसही दाखल झाला.

* या वादळात एकूण आतापर्यंत २०० जण ठार झाले असून १४० जण बेपत्ता असून ४० हजारापेक्षा जास्त लोक छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे.

* फिलिपाईन्सला दरवर्षी मोठ्या प्रमाणात वादळांचा सामना करावा लागतो दोन कोटी लोकसंख्या असलेल्या हे बेट पाण्याखाली गेले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.