शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

नाशिक,जळगाव मुंबई विमानसेवा सुरु - २४ डिसेंबर २०१७

नाशिक,जळगाव मुंबई विमानसेवा सुरु - २४ डिसेंबर २०१७

* गेल्या ५५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रवासी विमानसेवेला आज विमानतळावर प्रारंभ झाला. एअरडेक्कन कंपनीतर्फे पहिल्या प्रवासी विमानाच्या आणि पर्यायाने विकासाच्या आणि पर्यायाने विकासाच्या टेकऑफ ला जळगावचे पालकमंत्री चंद्रकांतपाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली.

* तसेच गेल्या तीन वर्षांपासून विमानसेवेची वाट पाहणाऱ्या नाशिककरांचे हवाईसेवेचे स्वप्न आज पूर्ण झाले. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विमानाला हिरवी झेंडी दाखविली.

*  राज्यात उडान योजनेअंतर्गत जळगाव आणि नाशिक शहरातुन थेट मुंबई सेवा सुरु झाली असून त्याचा फायदा आता येथील नागरीकाराना फायदा होईल.

* असे असले तरीही कोल्हापूर शहरांतर्गत विमानतळ पूर्ण असूनही अजून या शहरातून विमानसेवा सुरु झालेली नाही.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.