रविवार, १० डिसेंबर, २०१७

स्टार्टअपच्या शर्यतीत छोटी देशातील शहरे आघाडीवर - ११ डिसेंबर २०१७

स्टार्टअपच्या शर्यतीत देशातील छोटी शहरे आघाडीवर - ११ डिसेंबर २०१७

* नव्याने उदयोग सुरु करण्याच्या शर्यतीत देशातील द्वितीय श्रेणी शहरांनी बाजी मारली आहे. ३५% वाढीसह या शहरांनी मोठ्या महानगरांना मागे टाकले आहे.

* सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना नॅसकॉम आणि झिनोव्हा यांनी अलीकडेच देशातील स्टार्टअपचे सर्वेक्षण केले.

* देशातील सर्वाधिक स्टार्टअप निमशहरी भागात आहेत. एकूण स्टार्टअप पैकी २०% नवोदित उद्योग हे द्वितीय व तृतीय श्रेणी शहरामध्ये आहेत.

* ४०% उद्योग आज प्रथम वर्ग व महानगरांपेक्षा दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीत शहरामध्ये आहेत. यात अहमदाबाद, पुणे, नागपूर, जयपूर, लखनऊ, चंदीगड या शहरांचा समावेश आहे.

* असे उद्योग देशात सध्या १९० सक्रिय असून त्यापैकी ९० हे शैक्षणिक क्षेत्रातील आहेत. उर्वरित उद्योग कॉर्पोरेट, सरकार पुरस्कृत आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.