मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

जैशे मोहम्मदचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी तांत्रे ठार - २७ डिसेंबर २०१७

जैशे मोहम्मदचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी तांत्रे ठार - २७ डिसेंबर २०१७

* जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात संबुरा येथे झालेल्या चकमकीत जैशे मोहम्मदचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोहम्मद तांत्रे ठार करण्यात आले.

* काश्मीर खोऱ्यात दहशतवादी संघटनेच्या कारवाया सक्रिय ठेवण्यात नूर मोहंमद तांत्रेचा सहभाग असल्याचे मानले जाते.

* मावळत्या वर्षात श्रीनगर विमानतळाजवळ बीएसएफच्या छावणीवर दहशतवादी हल्ला करण्यापासून ते अनेक विविध घातपाती कारवायात ते अनेक विविध घातपाती कारवाया तांत्रे हा मोस्ट वॉन्टेड होता.

* तांत्रे हा काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा दलाची डोकेदुखी बनला होता. काल झालेल्या चकमकीत ठार करण्यात आला. तांत्रे हा २००३ मध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणात दोषी होता आणि श्रीनगरच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.