गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

अर्भकमृत्यूत महाराष्ट्र देशात तिसरा - १५ डिसेंबर २०१७

अर्भकमृत्यूत महाराष्ट्र देशात तिसरा - १५ डिसेंबर २०१७

* राज्यात अर्भकमृत्यू कमी करण्यात शासनाला यश आले आहे. बालमृत्यू कमी होण्यासाठी आपण केरळशी स्पर्धा करीत आहोत.

* अर्भकमृत्यू दर केरळमध्ये १० वा, तामिळनाडूमध्ये १७ आहे. तर महाराष्ट्रात तो १९ आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी सांगितले.

* त्यांनी सांगितले की अर्भकमृत्यू कमी राखण्यात केरळ व तामिळनाडू यांच्याशी महाराष्ट्राशी स्पर्धा सुरु आहे. २०११ मध्ये नवजात अर्भकाचा मृत्युदर २५ होता.

* तो २०१६ मध्ये १९ वर आला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याचे सशक्त माता, सशक्त मूल हे सूत्र आहे. त्यानुसार बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.