रविवार, ३ डिसेंबर, २०१७

हंगर माहितीपटाला जागतिक दर्जाचा पुरस्कार - ३ डिसेंबर २०१७

हंगर माहितीपटाला जागतिक दर्जाचा पुरस्कार - ३ डिसेंबर २०१७

* हॉलीवूडचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. योगिनी सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या [हंगर] या माहितीपटाला हॉलिवूडचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

* २७ जानेवारी २०१८ ला अमेरिकेतील लॉस एंजेल्स येथे झालेल्या सोहळ्यात या माहितीपटाला पुरस्कार देण्यात आला आहे. 

* चिपत्रपटात पालघर जिल्ह्यातील कुपोषण, दारिद्र्य, आणि भुकेचे वास्तव या हंगर चित्रपटातून जगासमोर मांडण्यात आले. 

* पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजात भुकेने मृत्युमुखी पडत असलेल्या बालकांचे प्रमाण भयावह आहे. देशात कुपोषणाने होणाऱ्या बालमृत्यूमध्ये पालघर जिल्हा आघाडीवर आहे. 

* या लघुपटाला आजवर ६ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. 

* आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव न्यूयॉर्क आणि हॉलिवूड इंटरनॅशनल मुव्हीज फिल्म फेस्टिवल या दोन अंत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या महोत्सवातही या लघुपटाला पुरस्कार मिळाले आहेत. 

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.