रविवार, १७ डिसेंबर, २०१७

अका यामागुचीला दुबई ओपनचे विजेतेपद - १८ डिसेंबर २०१७

अका यामागुचीला दुबई ओपनचे विजेतेपद - १८ डिसेंबर २०१७

* भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचे दुबई सुपर सीरिजचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा १५-२१, २१-१२, १९-२१ असा पराभव केला.

* अंतिम सामन्यात निकराची झुंझ देणाऱ्या सिंधूला सीरिजच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागेल. पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरवातीला २-१ अशी आघाडी घेतली.

* मात्र लवकरच यामागुचीने ८-५ अशी आघाडी मिळवली. पुढे सिंधूने जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत ७ अंकाची कमाई केली.

* जागतिक क्रमवारीत क्रमांक तीनवर असलेल्या सिंधूने आपल्यापेक्षा एका अंकाने वर असलेल्या सिंधूने आपल्यापेक्षा एका अंकाने वर असलेल्या यामागुचीला नंतर कोणतीही संधी न दोन पहिला गेम २३ मिनिटामध्ये २१-१५ असा आपल्या नावे केला.

* यामुळे सिंधूला दुबई ओपन सिरीजमध्ये उपविजेतेपद याच्यावर समाधान मानावे लागले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.