शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

शरदपवार : द ग्रेट इग्निमा पुस्तकाचे प्रकाशन - २४ डिसेंबर २०१७

शरदपवार : द ग्रेट इग्निमा पुस्तकाचे प्रकाशन - २४ डिसेंबर २०१७

* शास्त्रात ज्यांच्यासाठी कर्मयोगी म्हटले जाते ती उपाधी शरद पवार यांना लागू पडते. असे सांगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाच्या श्रेयातही पवारांचा वाटा अधिक आहे.

* शेषराव चव्हाण लिखित [शरद पवार:द ग्रेट इनिग्मा] या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभी ते बोलत होते. कृषीमंत्री पवार यांनी केलेल्या कारकिर्दीचा खास उल्लेख करून डॉ मनमोहन सिंग म्हणाले.

* पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात असताना विविध विभागांची आर्थिक तरतूद कमी करा, असे सांगण्याची वेळी आली.

* तेव्हा पवार यांनी संरक्षण खात्याचा निधी कमी करण्याचा फारसे इच्छुक नव्हते तेव्हा पवार यांनी संरक्षण खात्याचा निधी कमी करण्यास फारसे इच्छुक नव्हते.

* आर्थिक उदारीकरणाच्या काळात सहकारी म्हणून त्यांना सल्ला महत्वाचा होताच पण उदारीकरणाच्या निर्णयापूर्वी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणते बदल करायला हवे आहेत. असे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सांगितले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.