बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

कोळसा गैरव्यवहारप्रकरणी मधू कोडासह चौघे दोषी - १४ डिसेंबर २०१७

कोळसा गैरव्यवहारप्रकरणी मधू कोडासह चौघे दोषी - १४ डिसेंबर २०१७

* केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सीबीआय विशेष न्यायालयाचे झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा आणि माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना कोळसा गैरव्यवहारप्रकरणी भ्रष्टाचार तसेच अन्य आरोपासाठी आज दोषी ठरवले.

* न्यायाधीश भरत पराशर यांनी झारखंडचे माजी सचिव ए. के. बाबू आणि विनी आयर्न स्टील उद्योग लिमिटेड या खासगी कंपनीसह गुप्ता, आणि अन्य आरोपीना गुन्हेगारी कटासह वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले.

* झारखंडमधील राजहरा नॉर्थ कोळसा खाणीचे वाटप कोलकातास्थित व्हीआयएसयुला देण्यात गैरव्यवहार झाल्यासंबंधी हे प्रकरण आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.