रविवार, ३ डिसेंबर, २०१७

दिया मिर्झा यूएनची पर्यावरण दूत - ३ डिसेंबर २०१७

दिया मिर्झा यूएनची पर्यावरण दूत - ३ डिसेंबर २०१७

* अभिनेत्री दिया मिर्झाची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे.

* हॉलिवूड अभिनेत्री केट ब्लॅचेट, ऐनी हॅथवे, अँजेलिना जोली, कॅटी पेरी आणि एमा वॉटसन ह्या देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण दूत म्हणून काम करत आहेत.

* भारतातील वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाची देखील दिया मिर्झा ब्रँड अँबेसिडर आहे. भारतात पर्यावरण आणि वन्य प्राण्यासाठी दिया मिर्झा काम करते.

* दिया मिर्झासोबत बॉलिवूडमधील पाच अभिनेत्रीही संयुक्त राष्ट्रसंघासोबत काम करत आहेत. त्यात ऐश्वर्या रॉय बच्चन, प्रियांका चोप्रा, शबाना आझमी, लारा दत्ता आणि मनीषा कोईराला ह्या अभिनेत्रीचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.