शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

महाराष्ट्र देशातील सर्वात भ्रष्ट राज्य - २ डिसेंबर २०१७

महाराष्ट्र देशातील सर्वात भ्रष्ट राज्य - २ डिसेंबर २०१७

* राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडून [एनसीआरबी] प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वात भ्रष्ट राज्य ठरले आहे.

* या अहवालानुसार २०१६ मध्ये देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या घटनांपैकी २२.९ टक्के १०१६ घटना या एकट्या महाराष्ट्रात समोर आल्या आहेत.

* या यादीत महाराष्ट्राखालोखाल ओडिशाचा क्रमांक लागतो. ओडिशामध्ये भ्रष्टाचाराच्या ५६९ घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर केरळमध्ये ४३०, मध्य प्रदेशमध्ये ४०२, आणि राजस्थानमध्ये ३८७ प्रकरणे समोर आली आहेत.

* महाराष्ट्रात २०१४ मध्ये भ्रष्टाचाराच्या १३१६ घटना समोर आल्या होत्या. त्या तुलनेत २०१६ साली १०१६ कमी झाल्याचे दिसत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.