गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

अखिल भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार २०१७ - २२ डिसेंबर २०१७

अखिल भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार २०१७ - २२ डिसेंबर २०१७

* अखिल भारतीय साहित्य अकादमीचे २०१७ साठीचे पुरस्कार २४ भारतीय भाषांमधील साहित्यकांना जाहीर झाले आहेत.

* मराठीसाठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या [बोलावे ते आम्ही] या काव्यप्रसंगी निवड करण्यात आली आहे. गजानन जोग यांच्या खंड आणि हर एक कथा या कथासंग्रहाला कोकणी भाषेसाठीचा सन्मान जाहीर झाला.

* प्रत्येकी १ लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून पुढील वर्षी १२ फेब्रुवारीला दिल्लीत पुरस्कारांचे वितरण होईल.

* माझी कविता प्रामुख्याने कृषीजन परंपरेतील कविता आहे. विशेषतः इथला शेतकरी, दलित, कष्टकरीवर्ग आहे त्यांची संस्कृती हीच जागतिक पातळीवर मध्यमवर्गीय संस्कृती आहे. असे पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख यांना वाटते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.