गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार जाहीर - २२ डिसेंबर २०१७

महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार जाहीर - २२ डिसेंबर २०१७

* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन चा साहित्य जीवनगौरव पुरस्कार साहित्यिक डॉ अनिल अवचट यांना आणि समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार मराठवाड्यातील ज्येष्ठ स्वतंत्रसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना जाहीर झाला आहे.

* तर शालेय विद्यार्थ्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे सामाजिक कार्यकर्ते अरविंद गुप्ता [पुणे] यांची डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्काराची निवड करण्यात आली आहे.

* साधना आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे संयोजन केले जाते. साधना चे संपादक विनोद शिरसाट यांनी गुरुवारी या पुरस्काराची घोषणा केली.

* जीवनगौरव पुरस्कराचे प्रत्येकी २ लाख रुपये आणि मानचिन्ह, तर दाभोलकर पुरस्काराचे १ लाख रुपये आणि मानचिन्ह असे स्वरूप आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.