बुधवार, २० डिसेंबर, २०१७

ज्येष्ठ शिल्पकार नागजी पटेल यांचे निधन - २१ डिसेंबर २०१७

ज्येष्ठ शिल्पकार नागजी पटेल यांचे निधन - २१ डिसेंबर २०१७

* बडोद्याचा आधुनिक शिल्पकलेचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ शिल्पकार नागजी पटेल यांचे १६ डिसेंबर रोजी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.

* बडोद्यानजीक जुनी जथराटी या खेड्यात त्यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी १९५६ साली ते महाराजा सयाजीराव विद्यापीठाची कला विभागात आहे.

* अगदी अलीकडेच बडोदे रेल्वे स्थानकाजवळ 'कॉलम ऑफ फेथ' हे नागजी पटेलकृत स्तंभशिल्प उभारण्यात आले आहे.

* १९६१ साली विद्यार्थी म्हणून त्यांना राष्ट्रीय कलापुरस्कार मिळाला. मध्यप्रदेशचा कालिदास पुरस्कार असे अनेक मानसन्मान नागजी यांना मिळाले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.