शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

भारत २०१८ पर्यंत १००% ४जी नेटवर्क होणार - ९ डिसेंबर २०१७

भारत २०१८ पर्यंत १००% ४जी नेटवर्क होणार - ९ डिसेंबर २०१७

* क्राऊडसोर्स वायरलेस कव्हरेज मॅपिंग करणाऱ्या ओपन सिंग्नल या संस्थेच्या अहवालाने भारत हा २०१८ मध्ये पूर्णपणे ४ जी नेटवर्कने व्यापलेला असेल. आणि यात रिलायन्स जियोचा वाटा अधिक असेल.

* सध्या ४जी वापर सगळेच करत आहेत. सर्व भारत २०१८ मध्ये ४ जी मय होईल असा दावा ओपन सिंग्नल ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

* देशात ४ जी वापर दिवसेंदिवस वाढत जाईल व इतर दूरसंचार कंपन्यादेखील देशभर ४ जी चा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करतील.

* या सर्व अभ्यासामुळे ओपन सिग्नलचा असा दावा आहे की भारत २०१८ मध्ये १००% ४ जी झालेला दिसेल. भारतातील इंटरनेट वापर हा ८०% हुन जास्त असेल. सध्या हा वापर ४०% आहे.

* ट्रायच्या अहवालानुसारही हेच दिसून येते की भारतात ४ जी चा वापर वाढत चालला आहे. व २०१८ पर्यंत तो १००% झाला असेल.

* भारत हा दूरसंचार बाजारपेठेत वाढ होणारा चीनखालोखाल दुसरा सर्वात मोठा बाजार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.