शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

DRDO ने विकसित केले अर्जुन एम के-२ क्षेपणास्त्र - २६ नोव्हेंबर २०१७

DRDO ने विकसित केले अर्जुन एम के-२ क्षेपणास्त्र - २६ नोव्हेंबर २०१७

* संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने [DRDO] ने विकसित केले अर्जुन एम के-२ क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

* हे क्षेपणास्त्र रणगाड्यावरुन क्षेपणास्त्र डागता येणार आहे. या रणगाड्याची क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असून पुढील वर्षापर्यंत हे शक्य होणार नाही.

* २०१३ मध्ये अर्जुन एम के-२ रणगाड्यावर इस्त्रायली बनावटीचे क्षेपणास्त्र बसवण्यात क्षेपणास्त्र बसवण्यात आले होते. मात्र ते लष्कराच्या गरजेची पूर्तता करू शकले नाही.

* सध्या [DRDO] कडून असलेल्या क्षेपणास्त्र निर्मिती चाचणी टप्प्यात असून लष्कराच्या मागणीप्रमाणे त्यात बदल करण्यात येत आहे.

* भारतीय लष्कराने इस्त्रायली बनावटीचे लहाट [लेझर होमिंग अँटी टॅंक] क्षेपणास्त्र नाकारले होते. या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती.

* सुरवातीला लष्कराने ५०० मीटर्स आणि ५ किमी इतक्या रेंजची मागणी केली होती. मात्र त्यानंतर त्यात बदल करून ती १२०० मीटर्स आणि ५ किमी इतकी ठेवण्यात आली.

* या रणगाड्यात ८० फीचर्समध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रणगाड्याची तोफगोळा डागण्याची क्षमता चांगली झाली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.