गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आसियान शिखर परिषदेचे नेत्यांना निमंत्रण - १७ नोव्हेंबर २०१७

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आसियान शिखर परिषदेचे नेत्यांना निमंत्रण - १७ नोव्हेंबर २०१७

* येत्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान शिखर परिषदेच्या नेत्यांना दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे. 

* त्यामुळे आसियान शिखर परिषदेचे नेते २०१८ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून येणार आहेत. 

* २०१५ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा तर २०१६ मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रास्वा ओलांद हे प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी होते. 

* २०१७ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.