बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

ज्ञानपीठ विजेते हिंदी कवी कुंवर नारायण यांचे निधन - १६ नोव्हेंबर २०१७

ज्ञानपीठ विजेते हिंदी कवी कुंवर नारायण यांचे निधन - १६ नोव्हेंबर २०१७

* ज्ञानपीठ विजेते पुरस्कार विजेते ज्येष्ठ हिंदी कवी कुंवर नारायण [वय ९०] यांचे आज निधन झाले. पक्षघातामुळे ते चार जुलैपासून कोमामध्ये होते. 

* सायंकाळी त्यांच्यावर लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे नऊ सप्टेंबर १९२७ रोजी त्यांचा जन्म झाला. 

* कविता, कथा, समीक्षा यांच्यासाठी ते परिचित होते [चक्रव्यूह] हा त्यांच्या कवितांचा संग्रह हिंदी साहित्यातील मापदंड मानला जातो. 

* अपने सपने, कोई दुसरा नही, आत्मजये, इन दिनो, या त्यांच्या पुस्तकाशी साहित्य क्षेत्रात दबदबा निर्माण केला. 

* आकारोसे आस पास हा त्यांचा कथा संग्रहही गाजला. आज और आज से पहले हे त्यांचे समीक्षात्मक पुस्तकही उत्तम मानले जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.