रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला संघाला विजेतेपद - २७ नोव्हेंबर २०१७

आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला संघाला विजेतेपद - २७ नोव्हेंबर २०१७

* प्रो कबड्डीच्या माध्यमातून आशियातील कबड्डीपटू कितीही अनुभवी होत असले तरीही शेवटी आशियाई विजेतेपद भारतालाच मिळाले.

* रविवारी भारतीय पुरुष आणि महिला कबड्डीपटूना दाखवून दिले. इराणमध्ये गॉर्गन येथे झालेल्या आशियाई कबड्डी स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे भारतीय संघच चॅम्पियन ठरले.

* पुरुषांनी पाकिस्तानचा ३६-२२, तर अभिलाषा म्हात्रेच्या नेतृत्वाखालील महिला संघाने कोरियाचा ४०-२० असा पराभव केला.

* अखेरच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ४४-८ असे तर यजमान इराणचे कडवे आव्हाहन स्वीकारत अंतिम फेरीत इराणला नमविले.

* अभिलाषा म्हात्रे कर्णधार असलेल्या भारतीय महिला संघाला १९-१२ असे माफक आव्हाहन असताना त्यांनी उत्तरार्धात २३-८ अशी एकतर्फी हुकूमत राखली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.