रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

बीजिंग न्यू एअरपोर्ट जगातील सर्वात मोठे विमानतळ होणार - ६ नोव्हेंबर २०१७

बीजिंग न्यू एअरपोर्ट जगातील सर्वात मोठे विमानतळ होणार - ६ नोव्हेंबर २०१७

* जगातील सगळ्यात मोठे विमानतळ [बीजिंग न्यू एअरपोर्ट] चीनमध्ये २०१९ मध्ये वापरात येईल. या विमानतळाच्या बांधकामासाठी ८९ अब्ज युआन [९.१ अब्ज पौंड] खर्च आला आहे.

* विमानतळाचा आकार आणि खर्च अतिप्रचंड आकाराच्या फुलासारखा असून ते दक्षिण डकसिंग जिल्ह्यात आहे.

* विमानतळाची क्षमता जास्तीतजास्त १०० दशलक्ष प्रवाशांना हाताळन्याची अपेक्षित आहे. तथापि पहिल्या टप्प्यात दरवर्षी ७२ दशलक्ष प्रवाशांना सेवा मिळेल.

* विमानतळाच्या इमारतीचा नकाशा दिवंगत झाहा हदीद यांनी तयार केला असून विमानतळावर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डानेही हाताळली जाते.

* ५२ हजार टन पोलाद आणि सुमारे १.६ दशलक्ष क्युसीक मीटर्स काँक्रीट त्यासाठी वापरण्यात आले. विमानतळाच्या विस्तार ४७ चौरस किलोमीटर आहे.

* बीजिंगमधील सध्याचा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार या नव्या विमानतळामुळे बऱ्यापैकी होईल. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या प्रवासी वाहतुकीला हाताळणारे आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.