सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

जागतिक स्नूकर स्पर्धेत पंकज अडवानीचे सुवर्णपदक - २८ नोव्हेंबर २०१७

जागतिक स्नूकर स्पर्धेत पंकज अडवानीचे सुवर्णपदक - २८ नोव्हेंबर २०१७

* भारताच्या पंकज अडवानीने जागतिक स्नूकर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सोमवारी त्याने लागोपाठ दोन विजय नोंदविताना उपांत्य फेरीत बाजी मारली.

* अंतिम फेरीत त्याने इराणच्या आमिर सारखोस, तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या फ्लोरियन नबल याला हरविले. पंकजला उपांत्य फेरीत संघर्ष करावा लागला.

* त्याने १-२ अशा पिछाडीवरून सलग तीन फ्रेम जिंकल्या.  दुसऱ्यात ५८, चौथ्यात ५७, पाचव्यात ६७, तर राहाव्यात ५० असे अर्धशतकी ब्रेक त्याने नोंदविले.

* कारकिर्दीतील १८ वे जागतिक विजेतेपद, बिलिडियर्स १३ वेळा विश्वविजेता, गुणांच्या स्वरूपात पाच तर वेळेच्या स्वरूपात सात वेळा यशस्वी.

* जागतिक सांघिक विजतेपद एकदा, जागतिक स्नूकरमध्ये तीन वेळा बाजी, २००३,२०१५, २०१७ वर्ष. ६ रेड स्नूकरमध्ये दोनवेळा बाजी. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.