सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

इराण इराक सीमेवर भूकंपात ४०० लोकांचा मृत्यू - १३ नोव्हेंबर २०१७

इराण इराक सीमेवर भूकंपात ४०० लोकांचा मृत्यू - १३ नोव्हेंबर २०१७

* इराण इराक सीमेवर भूकंपाच्या तीव्र धक्क्याने सुमारे १२९ लोकांचा मृत्यू तर शेकडो जण जखमी झाले. भूकंपाचा हा धक्का ७.३ रिश्टर स्केलचा असल्याने सांगण्यात आले.

* भूकंपाचा केंद्रबिंदू इराकमधील हलबजापासून ३२ किमी अंतरावर असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भतज्ञानी सांगितले.

* यांच्यापूर्वी २००३ मध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. यामध्ये सुमारे २६ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

* भूकंपामुळे वित्तहानीची माहिती समजू शकली नाही. तरी एका वृत्तपत्राच्या नुसार देशातील १४ राज्यांना भूकंपाचा धक्का जाणवला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.