शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वडोदरा येथे होणार - १९ नोव्हेंबर २०१७

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वडोदरा येथे होणार - १९ नोव्हेंबर २०१७

* वडोदऱ्यात सांस्कृतिक वातावरणात गुजरातमधील निवडणूक संपल्यानंतर १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान होणार आहे. मराठी साहित्यावरील चर्चेपासून शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचे नानाविध कार्यक्रम येथे होणार आहे.

* संमेलनाच्या स्वागताअध्यक्षपदाची धुरा राजमाता शुभांगीनीराजे गायकवाड यांच्याकडे सोपविली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वात हे संमेलन होणार आहे.

* संमेलनाध्यक्षांच्या राजमाता यांच्या हस्ते ऐतिहासिक स्थळांचा या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्रीपाद जोशी, कौतिकराव पाटील, मिलिंद जोशी, यासारखे मान्यवर उपस्थित होते.

* संमेलनात सयाजीराव गायकवाड यांचे नवभारताच्या निर्मितीत योगदान, मराठी संत कवयित्रींची बंडखोरी आणि स्त्रीवाद, अनुवाद : गरज, समस्या, उपाय, राजकीय वास्तवाच्या समर्थ चित्रणापासून लेखक दूर का? या विषयावर परिसंवाद आणि कविता होणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.