सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

उबरची नासाशी हवाई टॅक्सीसाठी भागीदारी - १३ नोव्हेंबर २०१७

उबरची नासाशी हवाई टॅक्सीसाठी भागीदारी - १३ नोव्हेंबर २०१७

* हवाई टॅक्सी [फ्लाईंग टॅक्सी] विकसित करण्याच्या प्रकल्पात उबरने अमेरिकी अंतराळ संस्था नासाशी भागीदारी केली आहे.

* उत्तम दर्जा आणि किंमत हे निकष नजरेसमोर ठेवून ही टॅक्सी विकसीत करण्यात येणार आहे.

* यासाठी हाती घेण्यात आलेल्या उबरएअर प्रकल्पात लॉस एजेलिस, टेक्सस, प्रांतातील डलास फोर्थ आणि दुबईचा समावेश करण्यात आला.

* अमेरिकेच्या निवडक शहरात २०२० पर्यंत हवाई टॅक्सी सेवेचे पहिले प्रत्यक्षिक करण्याचे लक्ष्य उबरएअर ने ठेवले आहे. २०२३ पर्यंत ही सेवा व्यावसायिक पातळीवर सुरु होईल.

* प्रस्तावित हवाई टॅक्सी इलेक्ट्रिक वाहन असेल. ते सर्वसामान्य लोकांना परवडेल या दरात सेवा देण्यात येईल. तसेच सामान्य टॅक्सीच्या दरात ही सेवा देण्याची कंपनीची योजना आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.