शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

२०२२ पर्यंत भारतात गरिबी कमी होणार नीती आयोग - ५ नोव्हेंबर २०१७

२०२२ पर्यंत भारतात गरिबी कमी होणार नीती आयोग - ५ नोव्हेंबर २०१७

* देशातून २०२२ पर्यंत भ्रष्टाचार, दहशतवाद, गरिबी, जातीवाद, हद्दपार करण्याच्या दिशेने देशाची यशस्वी वाटचाल सुरु केली आहे असे नीती आयोगाने अहवालात सांगितले आहे.

* गव्हर्नस कॉन्फरन्समध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी [India at २०२२] या अहवालात सादर केले आहेत.

* भारताने २०४७ पर्यंत विकास दर ८% कायम ठेवला तर जगातील सर्वोच्च तीन अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश होऊ शकतो.

* भारत २०२२ पर्यंत पूर्णतः कुपोषण मुक्त होईल. तर प्रधानमंत्री ग्रामीण रस्ता योजनेअंतर्गत २०१९ पर्यंत देशातील सर्व गावे रस्त्यानी जोडली जातील.

* त्याशिवाय देशात २०२२ पर्यंत २० हुन अधिक जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्था असणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

* २०२२ पर्यंत भारतातून गरिबीचे उच्चाटन होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.