शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

१.५ विकासाचे सामाजिक निर्देशक

१.५ विकासाचे सामाजिक निर्देशक

* तर्कपद्धतीत बदल - परंपरावादी, दैववादी प्रवृत्ती कमी होऊन शिस्तप्रिय व शास्त्रीय वापर करणारा समाज घडत जातो.

* नियोजन - सरकारच्या विविध धोरणात्मक उपायांमध्ये सुसंवाद असावा म्ह्णून प्रत्येक स्तरावर नियोजन हवे.

* सामाजिक-आर्थिक-समता - जात, पंथ, भाषा यात भेदभाव नसावा.

* सुधारणा - शैक्षणिक, आरोग्यविषयक, सुधारणा घडवून याव्यात. श्रमाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, उत्पादक घटकांची गतिशीलता वाढवण्यासाठी सुधारणा करणे.

* सामाजिक कल्याण - देशातील लोकांच्या वस्तू वापराच्या स्वरूपावरून सामाजिक तसेच आर्थिक कल्याण समजू शकते.

* सरासरी आयुर्मान - साक्षरता, सामाजिक सुरक्षितता, आहार इ विकासाचे सामाजिक निर्देशांक आहेत. अर्थव्यवस्था जसजशी विकसित होत जाते तसतसे हे निर्देशांक सुधारत जातात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.