सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

माजी विम्ब्लडन विजेत्या याना नोवोत्ना यांचे निधन - २१ नोव्हेंबर २०१७

माजी विम्ब्लडन विजेत्या याना नोवोत्ना यांचे निधन - २१ नोव्हेंबर २०१७

* चेक प्रजासत्ताक माजी विम्बल्डन विजेत्या टेनिसपटू याना नोवोत्ना वय ४९ यांचा कर्करोगामुळे निधन झाले. १९९८ मध्ये त्यांनी विम्ब्लडन विजेतेपद पटकावले होते.

* टेनिसमध्ये खुल्या स्पर्धांचे युग ओपन एरा सुरु झाल्यापासून त्या सर्वाधिक वयाच्या ग्रँडस्लॅम विजेत्या ठरल्या होत्या.

* [ दृष्टीक्षेपात कारकीर्द ]

* एकूण १०० विजेतेपद, एकेरीत २४ तर दुहेरीत ७६ विजेतेपद.
* १७ ग्रँडस्लॅम विजेतेपद, एकेरीत एक, दुहेरीत १२, तर मिश्र दुहेरीत ४ पदके.
* १९९७ मध्ये डब्लूटीए फायनल्स जेतेपद.
* १९९८ मध्ये फेडरेशन करंडक विजेत्या संघाचे योगदान.
* १९८८ च्या सोल ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत रौप्य, एकेरीत ब्राँझ.
* २००५ मध्ये 'हॉल ऑफ फेम' चा बहुमान. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.