शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत सुशील कुमारला सुवर्णपदक - १८ नोव्हेंबर २०१७

राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत सुशील कुमारला सुवर्णपदक - १८ नोव्हेंबर २०१७

* ऑलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारा आणि तीन वर्षांनंतर पुनरागमन करणारा दिग्गज मल्ल सुशील कुमारने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप पुरुषाच्या ७४ किलो वजनी गटात फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.

* विशेष म्हणजे उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीत लढत न खेळताचा बाजी मारली. तिन्ही फेरीत वॉकओव्हर मिळाल्याने सुशीलने सहज वर्चस्व राखले.

* एकमेव ऑलिम्पिक पदक विजेती महिला मल्ल साक्षी मलिक आणि दबंग गर्ल गीता फोगट यांनीही आपआपला गटात सुवर्ण कमाई केली.

* महिवाल गटात गीताने ५९ किलो वजनी गटात शानदार बाजी मारली तर साक्षीने ६२ किलो गटात एकतर्फी दबदबा राखताना १०-० असे पदक मिळवले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.