रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

आशियाई मॅरेथॉन स्पर्धा टी गोपी पहिला भारतीय - २७ नोव्हेंबर २०१७

आशियाई मॅरेथॉन स्पर्धा टी गोपी पहिला भारतीय - २७ नोव्हेंबर २०१७

* गेल्या वर्षी रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टी गोपीने चीनमधील डोंगगूआन येथे झालेल्या १६ व्या पुरुषांची शर्यत जिंकून इतिहास घडविला. ही स्पर्धा जिंकणारा गोपी पहिलाच भारतीय आहे.

* केरळचा राहणारा आणि आर्मीत कार्यरत असलेल्या २९ वर्षीय गोपीने थंड वातावरणात सुरु झालेल्या शर्यतीत सुरवातीपासून त्याने लय पकडली होती.

* गोपीची किलोमीटरनुसार वाटचाल - १० किमी - ३२ मी. २१ सेकंद, २० किमी १ तास ७ मी, ३० किमी - तास ३७ मी, ३५ किमी - १ तास ५३ मी, ४० किमी - २ तास ९ मी.

* त्याचप्रमाणे त्याने १९९८ च्या थायलंड येथील स्पर्धेत विजय सिंग, तर २०१० च्या पुणे येथील स्पर्धेत दीपचंदचे ब्राँझपदक जिंकले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.