मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

लुईस हॅमिल्टनला फॉर्मुला वनचे विजेतेपद - ८ नोव्हेंबर २०१७

लुईस हॅमिल्टनला फॉर्मुला वनचे विजेतेपद - ८ नोव्हेंबर २०१७

* मर्सिडीज संघाचा ब्रिटिश ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने चौथ्यांदा फॉर्मुला वन मालिकेचे जगजेत्तेपद पटकावले आहे.

* रेड बुल संघाचा मॅक्स व्हर्स्टपपेनने १ तास ३६ मिनिटे २६ सेकंदात शर्यत पूर्ण करून मेक्सिकन ग्रांपीचे विजेतेपद पटकावले.

* परंतु मेक्सिकन ग्रांपीपूर्वीच हॅमिल्टनने गुणतक्त्यातील अग्रस्थान टिकवून ठेवले होते. तर फेरारीचा सॅबेस्टियन व्हिटेल हा दुसऱ्या स्थानी आहे.

* व्हिटेलने मेक्सिकन ग्रांपी जिंकली तर हॅमिल्टनने पहिल्या पाचमध्ये क्रमांक पटकवण्यास त्याचे जगजेत्तेपद निश्चित होणार आहे.

* हॅमिल्टनने यापूर्वी २००८, २०१४, आणि २०१५ साली फॉर्मुला वन जगजेत्तेवर नाव कोरले आहे. सर्वाधिक वेळा जगजेत्तेपद पटकावणाऱ्या खेळाडूच्या यादीत तो आता व्हिटेलसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहे.

* सर्वाधिक जगजेत्तेपद फॉर्मुला वन मालिकेचे जगजेत्तेपद पटकावणारे रेसर - मायकल शूमाकर ७ वेळा, ज्युआन मॅन्युअल ५ वेळा, लुईस हॅमिल्टन ४ वेळा, सॅबेस्टियन व्हिटेल ४ वेळा, एलियन प्रॉस्ट ४ वेळा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.