मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

इफिच्या महोत्सवात १२० बीपीएम चित्रपटाला सुवर्णमयुर पुरस्कार जाहीर - २९ नोव्हेंबर २०१७

इफिच्या महोत्सवात १२० बीपीएम चित्रपटाला सुवर्णमयुर पुरस्कार जाहीर - २९ नोव्हेंबर २०१७

* इफ्फि महोत्सवात फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कँपिल्लो यांच्या [१२० बिट्स पर मिनिट्स] या चित्रपटाला महत्वाचा सुवर्णमयुर पुरस्कार पटकावला.

* तर अमिताभ बच्चन यांना [इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द ईअर] या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ऍटोम इगोयन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* चीनचे दिग्दर्शक विवियान क्यू यांना उत्कृष्ट दिग्दर्शक, नयेनल पिरिझ बिस्का यांना उत्कृष्ट अभिनेता, तर मल्याळम अभिनेत्री पार्थवी टी के हिला उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे.

* सुवर्णमयुर स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी रुपेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि १५ लाख रुपये रोख देण्यात आले.

* उत्कृष्ट अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी रुपेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि रोख १० लाख रुपये देण्यात आले. टेक ऑफ चित्रपटाला स्पेशल  ज्युरी, डार्क स्कुल चित्रपटासाठी बोलिव्हीयन दिग्दर्शक किरो रुसो यांना रुपेरी मयूर पुरस्कार देण्यात आला.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.