शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

वीज बचत करणाऱ्या पंख्यासाठी राष्ट्रीय नवोउद्योजक पुरस्कार - १९ नोव्हेंबर २०१७

वीज बचत करणाऱ्या पंख्यासाठी राष्ट्रीय नवोउद्योजक पुरस्कार - १९ नोव्हेंबर २०१७

* आयआयटीन्स ने सुरु केलेल्या ऍटोमबर्ग या एका कंपनीने विज बचत करणारा पंखा बनवून विकसनशील देशाला वीज बचतीचा मंत्र शिकविला.

* त्यांच्या या कामाचा सन्मान म्ह्णून दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय उद्योग पुरस्कार समारंभात सर्वोत्कृष्ट नवउद्योग पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहेत. त्यांना भारताचे केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आला.

* आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी मनोज मीना यांनी हेरली. बाजारात सध्या उपलब्द असलेल्या पंख्यापेक्षा वेगळा आणि कमी वीज लागणारा पंखा त्यांनी विकसित करण्याचे ठरविले.

*  आवश्यक ते तंत्रज्ञान विकसित करून त्यांनी गोरिला या नावाने एक पंखा बाजारात आणला. प्रथम तो काही संस्थांमधून विकल्या जात होता. आता ऑनलाईन किंवा काही दुकानात तो विक्रीसाठी उपलब्द आहे.

* साधारण आपल्या घरच्या पंख्याला ७० वॅट वीज लागते, परंतु  या गोरिला पंख्याला २० वॅट एवढी वीज लागते. ५ जणांची सुरु केलेल्या कंपनीत आता ११० कर्मचारी आहेत.

* पंख्याची मागणी लक्षात घेता कंपनीने महिन्याला १० हजार पंख्याचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.