शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

नवी दिल्लीत आजपासून वर्ल्ड फूड फेस्टिवलचे आयोजन - ४ नोव्हेंबर २०१७

नवी दिल्लीत आजपासून वर्ल्ड फूड फेस्टिवलचे आयोजन - ४ नोव्हेंबर २०१७

* भारतीय खाद्य संस्कृतीला जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी दिल्लीत आजपासून वर्ल्ड फूड इंडिया फेस्टिवल [जागतिक भारतीय खाद्य महोत्सवात] आज प्रारंभ झाला.

* या महोत्सवाचे उदघाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जगभरातील उद्योजकांना भारतीय खाद्यप्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीसाठी साद घातली.

* तसेच भारतीय अर्थव्यवस्था जगात वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था असल्याचाही दावा केला. अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत आकर्षित करण्याच्या मुख्य उद्देशाने दिल्लीतील प्रगती मैदान भागात सुरु झाला आहे.

* या महोत्सवात जर्मनी, डेन्मार्क, जपान, हे या महोत्सवातील भागीदार देश आहेत. तर इटली आणि नेदरलँड हे देश आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.