सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

२०१७ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष - ७ नोव्हेंबर २०१७

२०१७ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष - ७ नोव्हेंबर २०१७

* चालू २०१७ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण असे तिसरे वर्ष ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या वेधशाळेने म्हटले आहे.

* या तापमानवाढीचा सर्वाधिक फटका लोकसंख्येच्या मानाने मोठया देशांना बसणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

* यूएनच्या जागतिक हवामान [WMO] जर्मनीतील बॉन शहरात आयोजित केलेल्या एका परिषदेच्या सुरवातीलाच याबाबतची माहिती दिली.

* जगभरातील ३०% नागरिक सध्या अत्यंत उष्ण असे तापमान अनुभवत आहेत. पुढील काही वर्षात मोजकेच दिवस उष्ण तापमानाचा प्रत्यय नागरिकांना येईल.

* मागील वर्षीच्या तुलनेत २०१७ मध्ये थोडी अधिक थंडी जाणवेल. या वर्षातील तापमान २०१५ मध्ये नोंदवलेल्या सरासरी तापमानइतके राहील.

* २०१७ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण असे तिसरे वर्ष ठरण्याची शक्यता असून हरितगृह वायूमुळे होणारी वैश्विक तापमानवाढ हे यामागील मुख्य कारण आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.