बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

झिम्बॉम्बे देशावर लष्कराचा ताबा - १६ नोव्हेंबर २०१७

झिम्बॉम्बे देशावर लष्कराचा ताबा - १६ नोव्हेंबर २०१७

* झिम्बॉम्बेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना तेथील लष्कराने ताब्यात घेत देशाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. त्यामुळे तेथे राजकीय संकट निर्माण झाले आहे.

* गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी रक्त न सांडता हे सत्ता परिवर्तन करण्यात आले आहे. असे लष्कराचे म्हणणे आहे.

* गेल्या आठवड्यात मुगाबे यांनी उपराष्ट्रपती इमर्सन हे मुगाबे यांचे राजकीय वारस मानले जात होते. मात्र नंतर राष्ट्रध्यक्ष मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबे यांचे वारस मानले जात होते.

* मात्र नंतर राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबेचे नाव या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार म्ह्णून पुढे येऊ लागले आहे.

* त्यामुळे ग्रेस मुगाबे आणि इमर्सन यांचे दोन गट सत्ताधारी झानू पीएफ पक्षात तयार झाले आणि तणावाला सुरुवात झाली होती.

* रॉबर्ट मुगाबे १९८० ते १९८७ या सात वर्षासाठी ते झिम्बॉम्बे पंतप्रधान होते आणि १९८७ पासून ते आतापर्यंत सलग तीस वर्षे ते राष्ट्राध्यक्षपदावर आहे.

* त्याचप्रमाणे आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही रॉबर्ट मुगाबे यांनी सांभाळलेली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.