मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

शेलह्युबर यांना दी ब्लु प्लॅनेट पुरस्कार - १५ नोव्हेंबर २०१७

शेलह्युबर यांना दी ब्लु प्लॅनेट पुरस्कार - १५ नोव्हेंबर २०१७

* ग्लास फाउंडेशनतर्फे दिला जाणारा हा ब्लु प्लॅनेट पुरस्कार ५० दशलक्ष येनचा आहे. जर्मनीतील  या संस्थेचे ते संचालक आहे.

* हवामानाबादलसारख्या मुद्यावर उपाययोजनासाठी त्यांनी जर्मनीत प्रसंगी राजकीय नेत्यांशी वादही घातले आहेत.

* १९९२ मध्ये त्यांनी हवनाबदलांचा अभ्यास करण्यासाठी  पोट्सडॅम इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट रिसर्च या संस्थेचे ते संचालक आहेत.

* जागतिक तापमान वाढीचा मुद्दा सर्वप्रथम मांडणारे हवामान वैज्ञानिक हान्स जोआकिम शेलह्युबर यांना टोकियो येथे [दी ब्लू प्लॅनेट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* हवामान प्रणालीतील अरेषीय गतिकीचा गुंतागुंतीचा अभ्यास त्यांनी मांडला. संगणकीय सादृश्यकरणाच्या मदतीने त्यांनी अतिशय विश्वासार्ह व वास्तववादी असे काही निष्कर्ष काढले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.