शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

राष्ट्रकुल नेमबाजीत नारंगला रौप्य पदक - ३ नोव्हेंबर २०१७

राष्ट्रकुल नेमबाजीत नारंगला रौप्य पदक - ३ नोव्हेंबर २०१७

* ऑलिम्पिक कास्यविजेता गगन नारंग याने गुरुवारी राष्ट्रकुल नेमबाजीत पुरुषाच्या ५० मीटर रायफल नेमबाजीत प्रोन प्रकारात रौप्यपदक, तर मूळचा कोल्हापूरचा असलेल्या स्वप्नील कुसाळे याला कांस्यपदक जिंकले.

* दुसरीकडे भारतीय संघात पुनरागमन करणारी अन्नुराज सिंग हिने २५ मीटर पिस्तूल प्रकाराचे कास्यपदक जिंकले. पहिल्या दोन दिवसात दोन सुवर्णासह आज आणखी दोन पदकांची भर घातली.

* अन्नुराजला कांस्यपदक मिळाले तर सुवर्ण आणि रौप्य पदक ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जिंकली. या प्रकारात हिना पंडितला २१ गुणांसह पाचव्या सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

* भारताच्या स्वप्नील कुसाळे याने याच स्पर्धेचे कास्य जिंकले. सुवर्ण यजमान ऑस्ट्रेलियाच्या नेमबाजाने जिंकले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.