मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

एअर इंडियाच्या सीएमडीपदी प्रदीपसिंह खरोला यांची नियुक्ती - २९ नोव्हेंबर २०१७

एअर इंडियाच्या सीएमडीपदी प्रदीपसिंह खरोला यांची नियुक्ती - २९ नोव्हेंबर २०१७

* वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक [सीएमडी] पदी निवड करण्यात आली आहे.

* सध्या राजीव बन्सल हे सीएमडीपदी असून तीन महिन्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपत असून त्यामुळे या पदावर खरोला यांची नियुक्ती करण्यात आली.

* एअर इंडियावर सुमारे ५० हजार कोटीचे कर्ज असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने सरकारच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे खरोला यांची नियुक्ती महत्वाची मानली जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.