सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

चीनचे दोन दिशादर्शक उपग्रहांचे प्रक्षेपण - ७ नोव्हेंबर २०१७

चीनचे दोन दिशादर्शक उपग्रहांचे प्रक्षेपण -  ७ नोव्हेंबर २०१७

* चीनने [बेईदोऊ-३] या दोन दिशादर्शक उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिकेच्या जीपीएस यंत्रणेच्या धर्तीवर स्वतःचे जागतिक दर्जाचे नेटवर्क निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीनने हे उपग्रह अवकाशात धाडले आहेत.

* काल रात्री सिचुआन प्रांतातील प्रक्षेपण केंद्रावरून [मार्च-B] या रॉकेटच्या साहाय्याचे या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

* चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट रोड प्रकल्पात सहभागी असलेल्या देशांना या यंत्रणेद्वारे सेवा प्रदान केली जाणार आहे. २०२० पर्यंत असे ३० उपग्रह अवकाशात पाठविण्याची चीनची योजना आहे.

* योजनेनुसार सर्व काही साध्य झाल्यास चीन हा अमेरिका व रशिया पाठोपाठ स्वतःची जीपीएस यंत्रणा असणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.